Join us

तेजस्वी प्रकाशचा क्यूट लुक; व्हाइट कटआउट ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:05 AM

1 / 6
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash) नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. कटआउट ड्रेसमध्ये (Cutout Dress) अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे.
2 / 6
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही तर आपल्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. व्हाईट ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे. तिच्या व्हाइट ड्रेस लूकवर एक नजर टाकूया...
3 / 6
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने व्हाइट कटआउट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. मिडरिफ ड्रेस तेजस्वीला खूप सूट करतो. नाइट पार्टीसाठी अशाप्रकारचा लूक शानदार आहे.
4 / 6
या ड्रेससोबत अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने ईअररिंग्ज घातले आहेत. तेजस्वी प्रकाशचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे
5 / 6
चाहते फायर आणि हार्टचे इमोजी पाठवत आहेत. लूक कंप्लीट करण्यासाठी अभिनेत्रीने न्यूड हाय हिल्स घातले आहेत.
6 / 6
दरम्यान, तुम्हीही पार्टीसाठी हा लुक रीक्रिएट देखील करू शकता.
टॅग्स :तेजस्वी प्रकाश