Join us  

'उफ्फ तेरी अदा...' लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री श्वेता राजनचा ग्लॅमरस अंदाज, फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 5:09 PM

1 / 7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता वैभव चव्हाणसोबत तिने मालिकेत स्क्रिन शेअर केली होती.
2 / 7
झी मराठी वाहिनीवरील या मालिकेत श्वेताने 'कृष्णा' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.
3 / 7
सध्या श्वेता लाइमलाइटपासून दूर आहे. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट्स देत असते.
4 / 7
नुकतेच तिने साडी नेसून ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम श्वेताने काही निवडक फोटो पोस्ट केले आहेत.
5 / 7
6 / 7
लाल रंगाची साडी त्यावर बॅकलेस ब्लाऊज असा तिचा लूक पाहायला मिळतोय.
7 / 7
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने हटके पोज देत नेटकऱ्याचं लक्ष वेधलंय.
टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्