Join us  

'ठरलं तर मग' मालिकेतील सायली-अर्जुनने साजरी केली वटपौर्णिमा, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 2:26 PM

1 / 8
'ठरलं तर मग' मालिकेत सायली - अर्जुनची वटपौर्णिमा साजरी करणार आहेत
2 / 8
'ठरलं तर मग' मालिकेच्या विशेष भागाचे खास फोटो समोर आलेत
3 / 8
'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन - सायसी मनोभावे प्रार्थना करत वटपौर्णिमा साजरी करणार आहेत
4 / 8
'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन लाल रंगाच्या कोटमध्ये तर सायलीची पिवळी साडी आणि निळं ब्लाऊज लक्ष वेधून घेतंय
5 / 8
सायली पारंपरिक अंदाजात खूप सुंदर दिसतेय
6 / 8
वडाला धागा गुंडाळत सायली - अर्जुनच्या संसाराची रेशीमगाठ आणखी घट्ट होणार आहे
7 / 8
'ठरलं तर मग' मालिकेतील या फोटोंवर चाहत्यांनी पसंती दिली आहे
8 / 8
'ठरलं तर मग' मालिकेत विशेष म्हणजे वडाला फेऱ्या मारताना पडलेल्या पावसामुळे अर्जुन सायलीला सांभाळताना दिसतोय
टॅग्स :जुई गडकरीस्टार प्रवाह