३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ? त्या १५ मिनिटात नेमके काय घडले By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 2:33 PM1 / 8तुनिषाने तिचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खान मुळे आत्महत्या केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.2 / 8त्या दिवशी मालिकेच्या सेटवर तुनिषाने सोशल मीडियावर रील्सही पोस्ट केले होते. 3 / 8शिझान आणि तुनिषाने मेकअपरुममध्ये जेवण केले. दुपारी ३ वाजता त्यांनी जेवण केल्याचं तिच्या आईने सांगितलं.4 / 8त्यानंतर शिझान शूटसाठी बाहेर पडला आणि तुनिषा मेकअपरुममध्येच होती.5 / 8३.१५ वाजता मेकअपरुममध्येच तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. 6 / 8मग हे मधले १५ मिनिटं नेमके असे काय घडले की तुनिषाने इतके टोकाचे पाऊल उचलले याचा तपास आता पोलिस करत आहेत.7 / 8शिझान खानला २८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 8 / 8१५ दिवस आधीच दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता अशी माहिती तिच्या आईनेच पोलिसांना दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications