Join us  

बदला बदला है अंदाज....! हिना खानचे बोल्ड फोटोंवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 4:56 PM

1 / 9
टीव्ही अभिनेत्री हिना खान आपल्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो शेअर करत असते.
2 / 9
हिना खानचे लेटेस्ट फोटोशूट सध्या जाम चर्चेत आहे.
3 / 9
या फोटोशूटमध्ये हिना बोल्ड अंदाजात दिसतेय. तिचे हे बोल्ड फोटोशूट सगळ्यांच्या पसंतीत उतरले आहे.
4 / 9
हिनाचे हे बोल्ड फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 9
हिना खान सध्या एकता कपूरच्या ‘नागीन 5’ या मालिकेत काम करतेय.
6 / 9
आपल्या करिअरची सुरुवात हिनाने ये रिश्ता क्या कहलाता मालिकेतून केली.
7 / 9
ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिने साकारेली संस्कारी बहू आजही रसिक विसरलेले नाहीत.
8 / 9
सोशल मीडियावर ती अ‍ॅक्टिव्ह असते .
9 / 9
सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :हिना खान