हिना खान मालदिवमध्ये कुटुंबियांसोबत घालवतेय वेळ By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 7:22 PM1 / 9हिना खान सध्या तिच्या आई वडिलांसोबत मालदिवला फिरायला गेली आहे. 2 / 9हिना खानचे आई वडील नेहमीच मीडियापासून दूर राहाणे पसंत करतात.3 / 9हिना खानची छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली4 / 9हिना खानला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे अक्षरा या नावानेच लोक ओळखू लागले. 5 / 9हिना खान ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेनंतर बिग बॉस, खतरों के खिलाडी यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये झळकली6 / 9हिना खान सध्या कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिका या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. 7 / 9हिना खानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला नेहमीच सोशल मीडियावर फॉलो करतात. 8 / 9हिना खान देखील इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. या फोटोंना तिच्या चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते.9 / 9हिना खाननेच तिचे मालदिवचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications