टेलिव्हिजनवरील या ५ खलनायिका आहेत खूपच ग्लॅमरस, सौंदर्यांत बॉलिवूडमधील अभिनेत्रींनाही देतात टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 6:57 PM1 / 5स्टार प्लस शो अनुपमा हा खूप लोकप्रिय शो बनला आहे, मदालसा शर्मा या शोमध्ये काव्याची भूमिका साकारत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 5स्टार प्लसवरील 'ये है मोहब्बतें' ही मालिका ऑफएअर गेली असली तरी या शोमध्ये शगुनची भूमिका साकारणारी अनिता हसनंदानी अजूनही प्रेक्षकांमध्ये त्याच नावाने ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 5टीव्ही मालिका कुंडली भाग्यातील शर्लिन उर्फ रुही चतुर्वेदी देखील प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 5टीव्ही सीरियल उडानियांची जस्मिन उर्फ ईशा मालवीय खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि सुंदर आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 5झी टीव्हीवरील कुबूल है की बिल्लो राणी उर्फ आम्रपाली गुप्ता स्टायलिश आणि ग्लॅमरसच्या बाबतीतही खूप पुढे आहे. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications