1 / 11 टीव्हीची कमोलिका अर्थात उर्वशी ढोलकिया सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे.2 / 11उर्वशीने काही जुने फोटो शेअर केले आहेत़ यात तिचा हॉट अंदाज बघण्यासारखा आहे.3 / 11उर्वशी म्हणायला दोन तरूण मुलांची आई आहे. पण वयाचा परिणाम तिच्या चेह-यावर जराही जाणवत नाही.4 / 11सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असलेली उर्वशी रोज नवे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.5 / 11उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.6 / 11केवळ सहा वर्षांची असताना ती लक्स साबणाच्या जाहिरातीत झळकली होती.7 / 11त्यानंतर तिने देख भाई देख या प्रसिद्ध मालिकेत काम केले. 8 / 11घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, कही तो होगा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिला ख-्या अर्थाने लोकप्रियता ही कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली कोमोलिकाची भूमिका चांगलीच गाजली होती.9 / 11उर्वशीचे लग्न ती अगदी लहान असताना म्हणजेच वयाच्या 16 व्या वर्षी झाले होते. ती केवळ सतरा वर्षांची असताना तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला क्षितीत आणि सागर अशी दोन मुलं आहेत.10 / 11लग्नाच्या काहीच महिन्यानंतर तिच्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला. उर्वशीचे कोणासोबत लग्न झाले होते हे तिने कधीच सांगितले नाही़.11 / 11उर्वशीने एकटीने तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ केला.