"सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत", वीणासोबत ब्रेकअपच्या चर्चांवर शिव ठाकरेचा मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 4:30 PM1 / 10'मराठी बिग बॉस सिझन २' चा विजेता शिव ठाकरे अभिनेत्री वीणा जगतापसह त्यांच्या नात्याविषयी जाहीर कबुली दिली होती.2 / 10सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसायचे.3 / 10त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.तितकी ब्रेकअपचीही चर्चा होत आहे.4 / 10सोशल मीडियावर दोघेही त्यांच्या चाहत्यांसह संपर्कात होते. दोघांचेही एकत्र फोटो ते चाहत्यांसह शेअर करायचे.5 / 10गेल्या काही दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर कसलीच माहिती शेअर केली नाही. 6 / 10अचानक दोघांचे एकत्र दिसणे बंद झाले. एकत्र फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले नाही.7 / 10त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.8 / 10 लॉकडाउननंतर आम्ही दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचे शिव ठाकरेने सांगितले आहे.9 / 10दोघेही आपापल्या कामात बिझी आहोत. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत.10 / 10 योग्य वेळ आली की नक्कीच लग्नाचा विचार करून लग्नबांधनात अडकायलाही आवडेल असेही त्याने सांगितले.’ आणखी वाचा Subscribe to Notifications