'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या पत्नीला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात घडवतीये करिअर By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 5:57 PM1 / 7महाराष्ट्राची हास्यजत्रा या गाजलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय विनोदवीर म्हणजे दत्तू मोरे (datta more) . 2 / 7उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर तो अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.3 / 7पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतही तो झळकला आहे.4 / 7आजवर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दत्तूने 23 मे 2023 रोजी स्वाती घुनागे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.5 / 7दत्तू आणि स्वाती यांचं प्री वेडिंग प्रचंड चर्चेत आलं होतं. तेव्हापासून त्याची बायको काय करते? कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.6 / 7 दत्तूच्या बायकोचं नाव स्वाती घुनागे असं असून ती एक डॉक्टर आहे. 7 / 7स्वाती स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि पुण्यात तिचं स्वत:चं क्लिनिकदेखील आहे. इतकंच नाही तर ठाण्यातही तिचं क्लिनिक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications