ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारी सिंहने पतीसोबतचे शेअर केले रोमँटिक फोटो, See Pics By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 7:30 PM1 / 7 अभिनेत्री मोहिना कुमारी सिंहने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केला आहेत. (PHOTO INSTAGRAM)2 / 7या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतायेत. (PHOTO INSTAGRAM)3 / 7'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारी सिंग आणि सुयेश रावत ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. (PHOTO INSTAGRAM)4 / 7या दोघांचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. (PHOTO INSTAGRAM)5 / 7लग्नानंतर या कपलचा खूप रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. (PHOTO INSTAGRAM)6 / 7मोहिना कुमारी सिंह सध्या आपल्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. (PHOTO INSTAGRAM)7 / 7सोशल मीडिया अकाऊंटवर मोहिना कुमारी सिंगचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM) आणखी वाचा Subscribe to Notifications