'मिर्झापूर'फेम मुन्ना भैय्याची पत्नी आहे प्रचंड बोल्ड; तिच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री आहेत फेल By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 7:00 AM1 / 13मिर्झापूर या सीरिजला विसरणं कोणाला शक्य नाही. ओटीटीवर ही सीरिज प्रचंड गाजली. 2 / 13पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मेस्सी, श्वेता त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमधील मुन्ना भैय्यादेखील विशेष चर्चेत आला.3 / 13या सीरिजमध्ये मुन्ना भैय्या ही भूमिका अभिनेता दिव्येंदू शर्माने साकारली आहे.4 / 13मिर्झापूर, सिक्रेड गेम्स, प्यार का पंचनामा, टॉयलेट एक प्रेमकथा अशा चित्रपट, वेबसीरिजमध्ये दिव्येंदूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.5 / 13अनेक प्रोजेक्टमध्ये झळकलेल्या दिव्येंदूला खरी ओळख मिर्झापूरमुळे मिळाली. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी आतूर असतात.6 / 13अनेक प्रोजेक्टमध्ये झळकलेल्या दिव्येंदूला खरी ओळख मिर्झापूरमुळे मिळाली. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी आतूर असतात.7 / 13सध्या सोशल मीडियावर दिव्येंदू शर्माच्या पत्नीची चर्चा रंगली आहे.8 / 13दिव्येंदू शर्माचं लव्हमॅरेज असून त्याने २०११ मध्ये त्याची कॉलेज फ्रेंड आकांक्षासोबत लग्न केलं. 9 / 13बराच काळ एकमेकांना डेट केल्यावर आकांक्षा-दिव्येंदूने लग्न करण्याचा निर्णय घेतला.10 / 13अलिकडेच दिव्येंदूने त्याच्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला तेव्हापासून सोशल मीडियावर आकांक्षाची चर्चा रंगली आहे.11 / 13आकांक्षा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस असून ती बोल्डनेसच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींवर मात करते.12 / 13आकांक्षा कलाविश्वापासून दूर आहे. तसंच ती ज्वेलरी डिझायनर आहे.13 / 13आकांक्षा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications