'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परीचा पारंपारिक लूक, मायरा वायकुळ नववारी साडीत दिसली खूपच गोड! By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 7:16 PM1 / 7'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सोशल मीडियावर नेहमीच तिचे आणि तिच्या कुटुंबाचे गोड फोटो शेअर करत असते.2 / 7मायरानं नुकतंच नवं फोटोशूट केलं असून इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत. 3 / 7यामध्ये मायरा वायकुळ हिने नववारी साडी नेसलेली दिसते आहे.4 / 7नव्या फोटोशूटमध्ये मायराने पारंपारिक लूक केला असून यामध्ये ती खूपच गोड दिसत आहे.5 / 7मायराने क्यूट क्यूट पोझ देत फोटोशूट केलं आहे. 6 / 7मायराचे हे फोटो व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.7 / 7मायरा तिच्या गोंडसपणानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications