करिअर सुरळीत सुरु असतानाच एका निर्णयाने बॉलिवूडपासून झाली लांब, वाचा फराह नाज आता काय करते? By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 4:15 PM1 / 12फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. फराहने 1985मध्ये यश चोप्रा बॅनरच्या 'फासले' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.2 / 12अभिनयासह आपल्या सौंदर्यानेही फराहने रसिकांना वेड लावले होते.3 / 1280 आणि 90च्या दशकात फराहने अनेक सुपरस्टार्ससह काम केले आहे. 4 / 12फाराहने 20 वर्षांच्या फिल्मी करिअरदरम्यान 60 पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत. त्यातील अनेक सिनेमे सुपरस्टार ठरलीत. 5 / 12परंतु बॉलिवूडची ही यशस्वी अभिनेत्री 2005नंतर अचानक या लाइमलाइटच्या जगातून गायब झाली.6 / 12करिअर ऐन भरात असताना फराहने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला.7 / 12लग्नानंतर चंदेरी दुनियापासून दूर गेली आणि संसारात रमली. 8 / 12लग्नानंतर फराहने सिनेमांपासून लांब राहण्याचाच निर्णय घेतला. 9 / 12फराहने बिंदू दारा सिंहसह पहिले लग्न केले होते. 10 / 12फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणाऱ्या मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केले.11 / 12फरहानने नंतर अभिनेता सुमीत सहगलशी लग्न केलं. 51 वर्षीय अभिनेत्री सध्या मुंबईत आपला पती आणि मुलासोबत राहते. 12 / 12अभिनेत्री फराह नाज तब्बूची थोरली बहीण आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications