लॉकडाऊनमध्ये कॅमे-यात अशा कैद झाल्या या अभिनेत्री, पाहून फिटेल तुमच्याही डोळ्याचे पारणे By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 4:22 PM1 / 18आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असणा-या या अभिनेत्रींचे.साडीत खुललं सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले आहेत. 2 / 183 / 18यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. 4 / 18भाग्यश्रीच्याही साडीतमधले सौंदर्य पाहून तर अनेकांना केलं घायाळ5 / 18 साडीनं मानसीच्या सौंदर्यालाही लावले चारचाँद...6 / 18प्रत्येक हिरोईन्सचा साडीतला लूक रसिकांना चांगलाच भावला..7 / 18प्रार्थना बेहेरेचं रुपही साडीत आणखी खुललं...8 / 18 या फोटोत साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.9 / 18सोशल मीडियावर या अभिनेत्रींचे फोटो व्हायरल झाले आहेत.10 / 18या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.11 / 18तेजस नेरूरकरे अमृता सुभाषसह अशा अनेक मराठी अभिनेत्रींचे केले आहे.12 / 18 या फोटोंनाही रसिकांची भरपूर पसंती मिळत आहे. 13 / 18मोनोक्रोम फोटोंमध्ये या अभिनेत्रींचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसत आहे.14 / 18या प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्रींचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळात आहे.15 / 18साडी परिधान केलेल्या या अभिनेत्रींचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.16 / 18 पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेले हे फोटो तितकेच आकर्षक आहेत. 17 / 18मोकळे सोडलेले केस, ब्लॅक रंगातील साडीमध्ये अभिनेत्रींनी लावलेत चारचाँद.18 / 18 सोशल मीडियावर सध्या या सगळ्याच अभिनेत्रींचे हे फोटो सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications