1 / 5दाक्षिणात्य ते हिंदी अभिनयात स्वत:ला सिद्ध करणारा अभिनेता अक्किनेनी नागार्जुन याचे नाव लग्न झाल्यानंतरही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तब्बूसोबत जोडले गेले आहे. त्यावेळी त्याचे अमलाशी लग्न झाले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. मात्र तब्बू आज 50 व्या वर्षीही सिंगल आहे. 2 / 5अभिनेत्री आशा पारेख यांच चित्रपट निर्माते नासिर हुसैन यांच्यावर प्रेम होतं. नासिर हुसैन हे आमिर खानचे काका होते. नासिर हे विवाहित होते त्यामुळे आशा त्यांच्याशी विवाह करू शकल्या नाहित. त्यामुळे आशा पारेख यांनी एकट राहणं पसंत केलं.3 / 5परवीन बाबीचं अनेक विवाहित पुरुषांशी नाव जोडलं गेलं होतं. डॅनी , महेश भट्ट, कबीर बेदी. पण कोणाशीच त्या विवाह करू शकल्या नाहीत. तर अविवाहितच त्यांचा मृत्यु झाला.4 / 5सुष्मिता सेन विवाहित विक्रम भट्ट यांच्या प्रेमात होती. सुष्मिता साठी विक्रम यांनी आपल्या पत्नीला घटस्पोट दिला. पण सुष्मिताने आणि विक्रमने लग्न केलं नाही. सुष्मिता आजही अविवाहितच आहे.5 / 5अभिनेत्री नगमाचं नाव पूर्व क्रिकेटर सौरव गांगुली सोबत जोडलं गेलं होतं. याशिवाय विवाहित रवि किशन सोबतही अफेअरच्या चर्चा होत्या. पण नगमा ने कधीच लग्न केलं नाही.