'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील गायत्री प्रभूचा लूक 'या' अभिनेत्रीने केलाय डिझाईन By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 4:18 PM1 / 7स्टार प्रवाहवर प्रसारीत होत असणारी थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची मालिका.2 / 7थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील गायत्री प्रभूच्या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. गायत्रीची भूमिका साकारलीय मानसी कुलकर्णी या अभिनेत्रीने3 / 7गायत्री प्रभू अतिशय हुशार आणि स्वावलंबी आहे. कॉलेजची टॉपर आणि सध्या एका मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये गायत्री मॅनेजरचं काम सांभाळतेय4 / 7गायत्री वर्किंग वुमन असल्यामुळे मानसीचा लूक डिझाईन करताना फॉर्मल लूकवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.5 / 7गायत्री प्रभूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करतेय. 6 / 7अभिनेत्री, नृत्यांगना आणि वेशभुषाकार अशी बहुरंगी ओळख असलेल्या शाल्मली टोळ्येने गायत्रीचा लूक डिझाईन केला आहे.7 / 7गायत्रीच्या भूमिकेला आणि तिच्या लूकला मिळणाऱ्या भरभरुन प्रतिसादामुळे मानसी कुलकर्णी आनंदात आहे आणखी वाचा Subscribe to Notifications