नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 6:00 AM1 / 10जो जिता वही सिकंदर या चित्रपटातील आयशा जुल्काच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे कौतुक झाले होते.2 / 10अनिता राजने नवव्दीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता देखील ती मालिका, चित्रपटांमध्ये झळकते.3 / 10आशिकी या चित्रपटामुळे अनू अग्रवाल एका दिवसांत स्टार बनली होती. तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक तिच्या घरासमोर गर्दी करायचे.4 / 10फराह नाझ ही अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण असून तिने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.5 / 10किमी काटकरवर चित्रीत झालेले जुम्मा चुम्मा दे दे हे गाणे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.6 / 10ममता कुलकर्णी नव्वदीच्या दशकातील सगळ्यात जास्त बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात असे.7 / 10मिनाक्षी शेषाद्रीने लग्न केल्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. ती सध्या परदेशात तिच्या कुटुंबियांसोबत राहाते.8 / 10नगमाने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.9 / 10नीलमने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिची जोडी गोविंदा आणि चंकी पांडे यांच्यासोबत जास्त गाजली.10 / 10पूजा भटने अभिनयासोबतच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications