Trending: बाप-लेकाचं प्रेमळ नातं, अर्जुन रामपालने शेअर केला लेकासोबतचा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 3:09 PM1 / 11नुकतंच त्याने शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकाचं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे.अर्जुन लेकासह खेळत निवांत आणि सुखी क्षणांचा आनंद घेत असल्याचं यांत दिसत आहे. 2 / 11अनेकदा अर्जुन आणि गॅब्रिएला मुलासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन आणि गॅब्रिएला यांच्या मुलाचे नाव एरिक आहे.3 / 11गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला ही प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण दोघांचेही लग्न झाले नव्हते. आणि लग्नाआधीच गॅब्रिएला प्रेग्नंट राहिली होती. त्यावेळी या कपलच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या.4 / 11अभिनेता अर्जुन रामपालने पहिली पत्नी मेहर जेसिका या जोडप्याचा 21 वर्षांचा संसार केला. नंतर दोघांनी घटस्फोट घेत वेगळे झाले. अर्जुन आणि मेहर यांना दोन मुली आहेत. 5 / 11घटस्फोटानंतर या दोन्ही मुली त्यांच्या आईकडे म्हणजेच मेहरकडे राहतात. 2011 पासून अर्जुन व मेहर यांच्या संसारात कुरबुरी सुरु झाल्या होत्या. 6 / 11अखेर 2018 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे जाहिर केले होते. यानंतर अर्जुन भाड्याच्या घरात शिफ्ट झाला होता. 7 / 111998 मध्ये अर्जुन व मेहर यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या 20 वर्षांनंतर 28 मे 2018 रोजी दोघींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 8 / 11घटस्फोटानंतर अर्जुन गॅब्रिएलाच्या प्रेमात पडला. दोघांचे अजून लग्न झाले नाहीय. दोघेही एकत्र लिव्ह इन रिलेशिमध्ये राहत असून या कपलला एरिक नावाचा मुलगा आहे. 9 / 11गॅब्रिएला मुळची आफ्रिकेची असून तिथली प्रसिद्ध मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 10 / 1111 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications