यापूर्वी पाहिला नसेल अक्षया देवधरचा असा अंदाज,पाहा तिच्या दिलखेचक अदा By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 12:00 PM1 / 11अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसली. 2 / 11मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो.3 / 11रसिकांची लाडकी अक्षया ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.4 / 11सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.5 / 11अक्षयाने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.6 / 11या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.7 / 11नेहमीच तिचा सोज्वळ अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. 8 / 11एरव्ही पारंपरिक अंदाजामध्ये दिसणारी अक्षयाचा मॉडर्न अंदाजही चाहत्यांना भावला आहे. 9 / 11सोज्वळ अंदाजाप्रमाणे मॉडर्न अंदाजात आणखीनच सुंदर दिसत आहे. 10 / 11यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. 11 / 11या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications