'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार रिअलमध्ये आहे जबरदस्त स्टायलिश, पाहा तिचे खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:00 AM1 / 112 / 11 मालिकेत साधी सरळ, सोज्वळ दिसणारी गायत्री ही खूपच स्टायलिश आहे. 3 / 11 तिचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही.4 / 11 वेगवेगळ्या अंदाजात तिने केलेले फोटोशूट रसिकांचीही पसंती मिळवत असतात.5 / 11 तिचा हा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.6 / 11 सोशल मीडियावरही गायत्री अॅक्टिव्ह असते. विविध घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करत असते.7 / 11 दिवसेंदिवस सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सचीही संख्या वाढत आहे. 8 / 11 हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील खूप आवडले आहे. 9 / 11 लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे.10 / 11तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. 11 / 11फोटोशूट दरम्यान गायत्रीने आपल्या अदांचा जलवा दाखवला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications