घटस्फोटानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती टीव्हीवरील ही ग्लॅमरस अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 5:44 PM1 / 10आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट हे आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे2 / 10वयाच्या 12व्या वर्षी अभिनयाला सुरुवात करणाऱ्या जेनिफरने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं. 3 / 10जेनिफर सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते4 / 10सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. 5 / 10इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर त्यात तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात6 / 10तिच्या फॅन्सानासुद्धा तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज भावतो.7 / 10जेनिफर नेहमीच पर्सनल लाईफवरुन कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली8 / 10 करण सिंह ग्रोव्हर आणि जेनिफर 'दिल मिल गए' या मालिकेच्या शूटिंग दरम्यान भेटले होते 9 / 10 त्यानंतर त्यांनी 1012 मध्ये लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.जेनिफर ही करणची दुसरी पत्नी होती. 10 / 10याआधी करणने अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications