urfi javed had an emergency cut off his jeans and hang it around his neck
हे काय नवीन! उर्फी जावेदने गळ्यात जीन्स अडकवली, चाहते म्हणाले, ... By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:35 PM2023-01-31T18:35:39+5:302023-01-31T19:02:41+5:30Join usJoin usNext उर्फी जावेद नेहमी तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. उर्फी जावेद तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. तिला फॅशनचे वेड आहे, अनेक वेळा विचित्र फॅशन्स करणाऱ्या उर्फीने यावेळीही भन्नाट फॅशन केली आहे. उर्फीने आज परिधान केलेली जीन्स आहे, ती उर्फीने तिच्या गळ्यात लटकवली आहे. उर्फीला इमर्जन्सी होती आणि तिला काही घालायला मिळालं नाही, त्यामुळे तिने अनोख्या ड्रेसचा शोध लावला. उर्फी जावेदला फक्त काहीतरी अनोखे परिधान करणे माहित आहे, पण, गेल्या दोन दिवसांपासून तिची फॅशनचा नेटकऱ्यांना राग येत आहे, यावर अनेकण कमेंट करत आहेत. हा लूक पाहून लोक नेहमीप्रमाणे फनी कमेंट करत आहेत. काहींनी तिला प्रेमाने वेडे म्हटले, तर काहींनी तिला मानसिक रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तर काहींना बोलण्यासाठी शब्दच सापडत नव्हते, असं म्हटले. उर्फीच्या स्टाईलमुळे तिला प्रसिद्धी मिळत आहे. अनेक वेळा बॉलिवूड अभिनेत्रीही तिची कॉपी करताना दिसल्या आहेत. काही दिवसापूर्वी उर्फी जावेदवर ड्रेसवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. यानंतर उर्फी जावेदनेही ट्विटरवरुन प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्या होत्या.टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूडUrfi Javedbollywood