अबब..! उर्वशी रौतेलाने अरब फॅशन वीकमध्ये परिधान केला इतक्या कोटींचा गोल्ड गाउन, आकडा वाचून येईल चक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 1:18 PM1 / 8बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 2 / 8उर्वशी रौतेलाने अरब फॅशन वीकमध्ये ४० कोटी किमतीचा सोने आणि हिऱ्यांनी बनलेला ड्रेस परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 3 / 8उर्वशीने थाय हाय स्लिट गाउन परिधान केला आहे. तिचा हा गाउन दागिन्यांनी सजला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8गोल्डन रंगाच्या या गाउनमध्ये उर्वशी रौतेला खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 5 / 8कोटी रुपयांच्या गाउनमधील उर्वशी रौतेलाच्या लूकची होतेय चर्चा (फोटो: इंस्टाग्राम) 6 / 8उर्वशीने या फोटोशूटचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे आणि लिहिले की, आज माझे हृदय माझ्या देशासाठी कृतज्ञता आणि भावनांनी भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8उर्वशी रौतेला अरब फॅशन वीकमध्ये दोनदा सहभागी होणारी पहिली भारतीय बनली आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 8 / 8४० कोटी रुपयांच्या या गाउनची डिझाईन प्रसिद्ध फॅशन डिझायनर फेरने वन एमांटोने केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications