देशमुखांच्या सूनबाईं या मराठमोळ्या पदार्थांच्या प्रेमात, रितेश म्हणाला- लातूरला गेल्यावर ती.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 7:00 AM1 / 8अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी सध्या चर्चेत आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 8नुकताच या दोघांचा वेड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 8रितेश देशमुखने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. तर जिनिलियाने या चित्रपटातून मराठीत एन्ट्री केली आहे. पहिल्याच मराठी सिनेमात जिनिलियाच्या भूमिकेचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 4 / 8रितेश-जेनेलिया या जोडीचे बॉलिवूडमध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण झाले. जिनिलियाने आतापर्यंत वेगवेगळ्या भाषेतून काम केलं आहे. महाराष्ट्राची सून म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 5 / 8रितेश जिनिलियाने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले. आता त्यांना दोन मुले आहेत. देशमुख घराण्याची सून झालेल्या जिनिलिया चांगलं मराठी बोलते. (फोटो इन्स्टाग्राम) 6 / 8जिनिलियाने रितेशी लग्न केल्यानंतर महाराष्ट्रीयन संस्कृतीला आपलं केलं. अनेक सर्वाजनिक कार्यक्रमात आपण तिला महाराष्ट्रीय पेहरावात पाहिलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 8जिनिलियाला महाराष्ट्रीयन पदार्थही ताव मारते. एका कार्यक्रमात रितेशनला जिनिलियाचा आवडचा पदार्थ कोणता हे विचारण्यात आलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम) 8 / 8यावर उत्तर देताना रितेश म्हणाला तिला पाणीपुरीही आवडते पण लातूरला गेल्यावर तिला पिठलं, भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, भगर, काळ्या मसाल्याची आमटी असे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आवडीने खाते. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications