Join us  

Vicky Kaushal Katrina Kaif : हळदी समारंभाचे फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 1:17 PM

1 / 7
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या वेडिंग लूकनं सार्‍यांचीच वाहवा मिळवली होती.
2 / 7
आता हळदी कार्यक्रमातल्या दोघांच्या लूकलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळत आहे.
3 / 7
या खास कार्यक्रमाला दोघांनी एकमेकांच्या कपड्यांना साजेसे कपडे परिधान केले होते. दोघेही फार सुंदर दिसत होते.
4 / 7
हळदी कार्यक्रमातल्या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
5 / 7
दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबतचा मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहे.
6 / 7
9 डिसेंबरला हे लव्ह बर्ड लग्नाच्या बंधनात अडकले.
7 / 7
सवाई माधोपुरमधील बरवाड़ा किल्यामध्ये दोघांचा शाही विवाह पार पडला.
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ