Join us  

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 4:34 PM

1 / 5
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ सध्या त्यांच्यातील रिलेशन आणि विवाहाच्या वृत्तामुळे चर्चेत आहेत. हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत.
2 / 5
त्यांच्या विवाहाबाबत दररोज नवनवे अपडेट येत असतात. ताजा माहितीनुसार हे दोघेही विवाहानंतर हनिमुनला जाणार नाहीत.
3 / 5
समोर येत असलेल्या रिपोर्टनुसार कॅटरिना कैफ ही याबाबत काहीही लपवून ठेवू इच्छित नाही. लवकरच ती याबाबतची अधिकृत माहिती देणार आहे.
4 / 5
लग्नानंतर कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हनिमून ब्रेकवर जाणार नाहीत. कारण दोघेही आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. त्यामुळे ते हनिमूनसाठी जाणार नाहीत.
5 / 5
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग करणार आहेत.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूडलग्न