मिस्टर अॅण्ड मिसेस कौशल! कतरिना व विकीच्या या रोमॅन्टिक फोटोंवरून नजर नाही हटणार!! By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 3:31 PM1 / 6विकी कौशल व कतरिना कैफ लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर मिस्टर अॅण्ड मिसेस कौशल आपल्या शाही विवाहसोहळ्याचे विविध फोटो शेअर करत आहेत. 2 / 6आता विकी व कतरिनाने लग्नाआधीच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.3 / 6पिच रंगाची साडी, डोक्यावर ओढणी आणि तिच्या साडीला मॅच असलेला पिच कलरचीच शेरवानी अशा आऊटफिटमध्ये मिस्टर अॅण्ड मिसेस कौशिकने रोमॅन्टिक पोझ दिल्या आहेत.4 / 6सुंदर जोडप्याचे हे सुंदर रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय.5 / 6 अवघ्या तीन तासांत या फोटोंना 31 लाखांवर लोकांनी लाईक्स केलं आहे. कमेंट्स तर विचारू नका.6 / 6या फोटोंमध्ये विकी व कॅटच्या डोळ्यातील भावना लपता लपत नाहीये. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications