विद्युत जामवाल पडला ‘या’ फॅशन डिझायनरच्या प्रेमात? करिश्माशी आहे खास कनेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 6:09 PM1 / 8बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल सध्या काय तर रिलेशनशिप स्टेट्समुळे चर्चेत आहे. होय, विद्युत एका फॅशन डिझायनरला डेट करत असल्याची चर्चा आहे.2 / 8चर्चा खरी मानाल तर, बॉलिवूडची दिग्गज फॅशन डिझायनर नंदिता माहतानीला डेट करतोय.3 / 8 नंदिताने विद्युतसोबतचा एक फोटो शेअर केला आणि या चर्चेला आणखी बळ मिळाले.4 / 8नंदिता माहतानी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिनेअनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांसाठी काम केले आहे. 5 / 8विशेष म्हणजे, नंदिता ही करिश्मा कपूरचा एक्स- हसबण्ड संजय कपूरची पहिली पत्नी आहे. 6 / 8नंदिताशी घटस्फोट झाल्यानंतर संजयनं करिश्माशी लग्न केले होते. आता मात्र तिच्या व विद्युतच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे.7 / 8बॉलिवूडमध्ये विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या सिनेमासाठी स्वत: स्टंट करण्यावर विद्युत जामवालचा भर असतो. 8 / 8सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत चाहते त्याला फॉलो करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications