३० कोटींची संपत्ती अन् प्रायव्हेट जेट! अमाप संपत्ती असलेल्या विजय देवरकोंडा एकेकाळी होता कफल्लक By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 11:15 AM1 / 10सध्या प्रेक्षक वर्गामध्ये साऊथ सिनेमांची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे साऊथमधील अनेक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहेत.2 / 10यामध्ये महेश बाबू, विजय देवरकोंडा, धनुष्य, अल्लू अर्जुन यांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. यामध्येच आज विजय देवरकोंडाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.3 / 10९ मे १९८९ मध्ये हैदराबादमध्ये विजय देवरकोंडाचा जन्म झाला. २०११ मध्ये त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली.4 / 10नुव्विला या रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमामध्ये तो पहिल्यांदाच झळकला. मात्र, त्याला खऱी ओळख मिळाली ती अर्जुन रेड्डी या सिनेमामुळे.5 / 10एका सिनेमामुळे रातोरात सुपरस्टार झालेला विजय आज आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.6 / 10आज विजयकडे अमाप यश, संपत्ती आहे. मात्र, एकेकाळी त्याने प्रचंड हालाखीचे दिवस पाहिले.7 / 10३० कोटी रुपयांची अमाप संपत्ती असलेल्या या अभिनेत्याकडे चक्क घरभाडं भरायचेही पैसे नव्हते.8 / 10आज विजय वर्षाकाठी ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो. तो एका सिनेमासाठी १० ते ११ कोटी रुपये मानधन घेतो.9 / 10विजय हैदराबादमधील जुबली हिल्स येथे राहत असून त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.10 / 10विजय आजही त्याच्या आई-वडील आणि भावासोबत राहतो. आणखी वाचा Subscribe to Notifications