Join us  

सभी शिकारी-सभी शिकार; 'मिर्झापूर ३' मधील कलाकारांच्या भन्नाट फोटोशूटवर खिळतील नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:43 PM

1 / 7
'मिर्झापूर ३' मधील सर्व कलाकारांनी हटके फोटोशूट केलंय जे इंटरनेटवर तुफान व्हायरल झालंय
2 / 7
'मिर्झापूर ३' मधील छोटे त्यागीची भूमिका साकारणारा अभिनेता विजय वर्मा
3 / 7
'मिर्झापूर ३' मध्ये ज्याने गादीवर बसण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं अशा शरद शुक्लाच्या भूमिकेत अभिनेता अंजुम शर्मा
4 / 7
'मिर्झापूर ३' मध्ये भौकाल करणार गुड्डू पंडीत अर्थात अभिनेता अली फजल
5 / 7
बीना भाभी आणि गुड्डू पंडित अर्थात अभिनेत्री रसिका डुगल आणि अभिनेता अली फजलचा खास अंदाज
6 / 7
अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि अभिनेता विजय वर्मा खास अंदाजात. 'मिर्झापूर ३' मध्ये दोघांनी अनुक्रमे गोलू आणि छोटे त्यागीची भूमिका साकारली
7 / 7
'मिर्झापूर ३' मध्ये उलगडलेलं नवं समीकरण. गोलू आणि गुड्डू. अर्थात अभिनेत्री श्वेता त्रिपाठी अन् अभिनेता अली फजल
टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठीअली फजलश्वेता त्रिपाठी