Join us

'पंचायत'मधील साधीभोळी रिंकी खऱ्या आयुष्यात आहे खूप स्टायलिश, वेस्टर्न लूकमध्ये दिसते खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:41 IST

1 / 8
लोकप्रिय वेबसीरिज 'पंचायत'च्या चौथ्या सीझनची रिलीज डेट नुकतीच समोर आली आहे. जितेंद्र कुमार स्टारर ही सीरिज २ जुलैला भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये सान्विका रिंकीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
2 / 8
प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय वेबसीरिज 'पंचायत'मध्ये रिंकीची भूमिका साकारून सान्विका चर्चेत आली. सीरिजमध्ये ही अभिनेत्री जितकी साधी दिसली तितकीच ती खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे.
3 / 8
सान्विका गुलाबी रंगाच्या हाय स्लिट डीपनेक गाऊनमध्ये सुंदर दिसत आहे.
4 / 8
पर्पल गाउनमध्येही सान्विका खूप सुंदर दिसत आहे.
5 / 8
ऑफ शोल्डर ब्लॅक बॉडीकॉनमध्ये सान्विका खूपच स्टायलिश दिसत आहे. ड्रेसवरील फ्लोरल डिझाईन तिचा लुक वाढवत आहे.
6 / 8
अभिनेत्रीचा हा हटके लूकदेखील चांगलाच चर्चेत आला होता.
7 / 8
सान्विकाचे ग्लॅमरस फोटो चर्चेत येताना दिसतात.
8 / 8
सान्विकाला पंचायतमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.