IN PICS विराटने लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी शेअर केले UNSEEN फोटो, तर अनुष्काने होणाऱ्या बाळाविषयी लिहिली खास गोष्ट By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 12:15 PM1 / 8अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली आज त्यांच्या लग्नाला तिसरा वाढदिवस साजरा करतायेत. (Photo Instagram)2 / 8विराट आणि अनुष्काने लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना सोशल मीडियावर स्पेशल मेसेज लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Instagram)3 / 8विराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत. जानेवारीत अनुष्का आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. (Photo Instagram)4 / 8अनुष्का शर्माने देखील विराटसोबतचा रोमाँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Photo Instagram)5 / 8आपली 3 वर्षे आणि लवकरच आपण 3, मिस यूअसं कॅप्शन अनुष्काने फोटोला दिलं आहे. (Photo Instagram)6 / 8अनुष्का शर्मा अनेकवेळा आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत असते. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो देखील स्पष्ट दिसतो. (Photo Instagram)7 / 8अनुष्का आणि विराटला सोशल मीडियावर जबरदस्त फॅनफॉलोईंग आहे. (Photo Instagram)8 / 811 डिसेंबर 2017 ला अनुष्का आणि विराट लग्नाच्या बंधनात अडकले.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications