Join us

90 च्या दशकात पूजा बेदीने केले होते असे फोटोशूट, अडकली होती वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 16:38 IST

1 / 10
1970 मध्ये जन्मलेली पूजा बेदी अनेकदा चर्चेत असते ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं. पूजा बेदी खरी चर्चेत आली ती 90 च्या दशकात तिने केलेल्या एका बोल्ड जाहिरातीमुळं.
2 / 10
कामसूत्र कंडोमच्या एका जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. 1991 मध्ये पूजा बेदीने ही जाहिरात केली होती.
3 / 10
ज्या जाहिरातीला दूरदर्शनवर बॅन करण्यात आलं होतं. बाकीच्या अनेक चॅनल्सनी देखील ही जाहिरात चालवण्यास नकार दिला होता.
4 / 10
त्यावेळी तिच्यावर सडकून टीका झाली होती.
5 / 10
पूजा बेदी नेहमी बोल्ड विषयांवर जाहीरपणे तिचे मत मांडत असते त्यामुळे देखील ती नेहमी चर्चेत असते.
6 / 10
पूजा ने आमिर खानसोबत 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमात काम केलं होतं. सोबतच 'विषकन्या', 'लुटेरे', 'फिर तेरी कहानी याद आए', 'आतंक ही आतंक' आणि 'शक्ति' अशा सिनेमांमध्ये देखील ती दिसली. '
7 / 10
'जो जीता वही सिकंदर' मध्ये पूजाने आमिर खानसोबत किसिंग सीन केला होता. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली.
8 / 10
पूजा बेदीने 1994 मध्ये साडेतीन वर्ष डेटिंग केल्यानंतर फरहान फरनीचरवाला सोबत लग्न केलं.
9 / 10
मात्र 12 वर्षानंतर ती त्याच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर तिचं नाव कोरिओग्राफर हनीफ हिलाल, द्विती विक्रमादित्य आणि आकाशदीप सहगल यांच्याशी जोडलं गेलं.
10 / 10
पूजाची मुलगी अलायाने नुकतंच 'जवानी जानेमन' सिनेमातून पदार्पण केलं आहे.
टॅग्स :पूजा बेदी