कोण होतीस तू, काय झालीस तू! 'लागिर झालं जी'मधील जयडीचा स्टनिंग लूक By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 4:51 PM1 / 7झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लागिर झालं जीला कमी कालावधीत चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला आहे. मात्र तरीदेखील या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत.2 / 7अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने या मालिकेत जयडीची भूमिका साकारली होती. सध्या ती पारू मालिकेत काम करताना दिसत आहे.3 / 7पूर्वा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.4 / 7पूर्वा शिंदे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. या फोटोतून तिच्यात खूप बदल झाल्याचे पाहायला मिळते.5 / 7पूर्वा शिंदे दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे.6 / 7पूर्वा शिंदेनं नुकताच मेकओव्हर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत तिने केसांना ग्लोबल कलर आणि कर्ल्स केलेले पाहायला मिळत आहे.7 / 7पूर्वा शिंदेमध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications