जाह्नवी कपूरने केले खास फोटोशूट, ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसला रेट्रो अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 6:00 AM1 / 10सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे जान्हवीन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केलीय.2 / 10तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.सोशल मीडियावर सध्या जान्हवीच्या या फोटोची चर्चा रंगली आहे. 3 / 10पारंपरिक घागरा चोली परिधान केली असून त्यावर विशेष अशी कलाकुसरही पाहायला मिळत आहे. 4 / 10तिचा मेकअप आणि तिने घातलेले दागिणेही लूकला चारचाँद लावत असल्याचं दिसत आहे. 5 / 10सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. 6 / 10तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.7 / 10या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.8 / 10या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 9 / 10पारंपरिक अंदाजाप्रमाणे वेस्टर्न आऊफिटमध्येही ती खूप सुंदर दिसते.10 / 10लाल रंगाच्या साडीवरील जान्हवीचे प्रेम नेहमीच दिसून येते. आणखी वाचा Subscribe to Notifications