Join us

प्रेग्नंसीनंतर 'वहिनीसाहेब' धनश्री कडगावकरचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:52 PM

1 / 9
धनश्रीने वाढलेल्या वजनाबाबत पोस्टही शेअर केली होती.
2 / 9
१३ महिन्यांनतर तिची जुनी जीन्सही तिला प्रॉपर फिट बसली होती.
3 / 9
वाढलेल्या वजनामुळे जुने कपडेच तिला घालणे शक्य होत नव्हते.
4 / 9
त्यामुळे वजन कमी केल्यानंतर जीन्सही तिला प्रॉपर फिट बसत असल्याचा आनंद व्यक्त केला होता.
5 / 9
आता पुन्हा एकदा धनश्री पूर्वीसारखीच ग्लॅमरस लूक दिसू लागली आहे.
6 / 9
नित्यनियमाने ती वर्कआऊट, योग्य डाएट करत तिने आपलेले वाढलेले वजनही कमी केल्याचे पाहायला मिळतंय.
7 / 9
सोशल मीडियावर तिने पुन्हा एकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
8 / 9
यात प्रेग्नंसीनंतर तिचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क होत आहे.
9 / 9
तिने स्वतःवर प्रचंड मेहनत घेतल्याचे फोटोत पाहायला मिळेल.
टॅग्स :धनश्री काडगावकर