'या' लोकप्रिय टिव्ही सेलिब्रिटींचे शिक्षण ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..! By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 4:59 PM1 / 13करण सिंग ग्रोव्हर करणने आपले हॉटेल मॅनेजमेंटचे ग्रॅजूएशन मुंबईतील एका नामंकित इन्स्टिट्यूटमधून केले आहे.2 / 13हिना खान या टीव्ही अभिनेत्रीने बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलर्स केले आहे.3 / 13दिव्यंका त्रिपाठी टीव्हीची या लोकप्रिय अभिनेत्रीला जेव्हा अभिनय करण्याची ऑफर आली तेव्हा दिव्यंका सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांची तयारी करत होती.4 / 13व्हिव्हियन दिसेना या टीव्ही अभिनेत्याने इंजिनिअरिंग केली आहे.5 / 13रोनित रॉय या लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याने हॉटेल मॅनेजमेंट केले आहे.6 / 13करण पटेल 'ये है मोहब्बतें' फेम अभिनेता करण पटेल याने आपले पोस्ट ग्रॅज्युएशन लंडन स्कूल ऑफ आर्ट्समधून केले आहे.7 / 13मौनी रॉय या लोकप्रिय नागिण गर्लने दिल्लीतील मिरांडा हाउसमधून इंग्रजी लिट्रेचरमध्ये आपले ग्रॅज्युएशन केले आहे आणि त्यानंतर मलिया इस्लामिया इंस्टिटूटमधून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.8 / 13शरद केळकर शरदने ग्वाल्हेरच्या प्रेस्टिज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्चमधून मार्केटींगमध्ये एमबीए केलं आहे.9 / 13राम कपूर राम यांनी आपले ग्रॅज्युएशन भारतात केले आणि त्यानंतर ते अॅक्टिंगमध्ये मास्टर्स पूर्ण करण्यासाठी लॉस एंजेलिसमध्ये गेले.10 / 13प्रितीका राव प्रितीकाने मुंबई युनिव्हरसिटीतून आपले ग्रॅज्युएशन केले आहे. तसेच तिने अॅडवरटइसिंग आणि जर्नलिसमचा डिप्लोमा केला आहे.11 / 13दीपिका सिंग 'दिया और बाती हम' या मालिकेतील या अभिनेत्रीने पंजाब टेक्निकल युनिव्हरसिटीमधून स्पेशलायझेशन म्हणून मार्केटिंगसह बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आपले पोस्ट ग्रॅजूएशन केले आहे.12 / 13अनस रशीद या अभिनेत्याने सायकोलॉजीमध्ये मास्टरची डिग्री मिळवली.आणि त्यासोबतच तो उर्दू, हिंदी, पर्शियन आणि अरबी भाषा लिहू आणि वाचूही शकतो.13 / 13रागिनी खन्ना रागिनीने आर. एन .शाह या शाळेतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबई युनिव्हरसिटीतून मास्टर डिग्री मिळवली. आणखी वाचा Subscribe to Notifications