राणी मुखर्जी तिने घातलेल्या टी-शर्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. राणीचा व्हाईट-टी शर्टमधील फोटो व्हायरल होतोय त्याला कारणा ही तसेच आहे इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार राणीने घातलेल्या टी-शर्टची किंमत 45 हजार आहे तर पायजम्याची किंमत 1 लाख रुपये आहे. या कपड्यांमध्ये राणी एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. राणीने GUCCI चा टी-शर्ट, पायजमा आणि शूज घातले होते. यासगळ्याची ऐकूण किंमत होती जवळपास 4 लाख रुपये. या पूर्ण गेटअपमध्ये राणी सिंपल आणि सोबर दिसत होती.
त्या सिनेमात राणीने बाल तस्करीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे सिक्वेलमध्ये राणीच्या विरुद्ध कोण खलनायक साकारणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी राणीच्या ‘हिचकी’ने जगभर धुमाकूळ घातला होता. आता लवकरच आदित्य चोप्रा निर्मित या सिनेमात राणीचे दर्शन घडेल. ‘मर्दानी’चा लेखक गोपी पुथरन ‘मर्दानी 2’ च्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.