मातृ- द मदर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 10:35 AM
‘मातृ- द मदर’मध्ये देशातील व्यवस्थेविरोधात एक लढाई दाखवली आहे. या सिनेमाची कथा मायकल पैलिकोने लिहिली असून अश्तर सईदने दिग्दर्शित केली आहे.
अभिनेत्री रवीना टंडन ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा मांडली गेली आहे.मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्यायासाठी झगडणा-या आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.