‘दबंग 3’ हा सलमान खानचा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. मध्यप्रदेशात चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सलमान, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, प्रभुदेवा असे सगळे येथे तळ ठोकून आहेत. तूर्तास ‘दबंग 3’बद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून ‘दबंग 3’ची प्रतीक्षा करणारे चाहते काहीसे निराश होऊ शकतात. होय, ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होत नाही तोच या चित्रपटाची कथा लीक झाली आहे.
OMG ! शूटींग सुरु होत नाही तोच लीक झाली सलमान खानच्या ‘दबंग 3’ची कथा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 10:03 IST
‘दबंग 3’बद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून ‘दबंग 3’ची प्रतीक्षा करणारे चाहते काहीसे निराश होऊ शकतात. होय, ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होत नाही तोच या चित्रपटाची कथा लीक झाली आहे.
OMG ! शूटींग सुरु होत नाही तोच लीक झाली सलमान खानच्या ‘दबंग 3’ची कथा!!
ठळक मुद्दे‘दबंग 3’ या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे.