सलमान खानचा मित्राचा मुलगा जहीर इक्बाल आणि अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन याच्या पहिल्या चित्रपटाच्या नावाची घोषणा झालीय. सलमान खान आपल्या होम प्रॉडक्शनमधून जहीरला लॉन्च करतोय. याच चित्रपटातून अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल हिचाही डेब्यू होतोय. जहीर व प्रनूतनच्या या चित्रपटाचे ‘नोटबुक’ असे नामकरण करण्यात आले आहे. पुढील वर्षी २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाईजानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कक्कर करणार आहे.
पाहा, असा आहे अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतनच्या डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लूक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 14:47 IST
सलमान खानचा मित्राचा मुलगा जहीर इक्बाल आणि अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन याच्या पहिल्या चित्रपटाच्या नावाची घोषणा झालीय. सलमान खान आपल्या होम प्रॉडक्शनमधून जहीरला लॉन्च करतोय. याच चित्रपटातून अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल हिचाही डेब्यू होतोय.
पाहा, असा आहे अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतनच्या डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लूक!!
ठळक मुद्देजहीर व प्रनूतनच्या या चित्रपटाचे ‘नोटबुक’ असे नामकरण करण्यात आले आहे. पुढील वर्षी २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.