सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरची सगळ्यांनाचं प्रतीक्षा असते. अखेर काल डब्बू रतनानीचे यंदाचे नवे कोरे कॅलेंडर लॉन्च झाले. या लॉन्चिंग इव्हेंटला बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली. सदाबहार अभिनेत्री रेखा, विद्या बालन, उर्वशी रौतेला, कियारा अडवाणी, उर्वशी रौतेला, कार्तिक आर्यन, सनी लिओनी असे सगळे यावेळी दिसले.
इव्हेंटमध्ये रेखा व विद्या यांनी एकमेकींची अशी गळा भेट घेतली.
अभिनेत्री क्रिती सॅनन ही सुद्धा डब्बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरवर पोज देताना दिसणार आहे.
टायगर श्रॉफने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही डब्बू रतनानीच्या कॅलेंडरवर स्थान मिळवले आहे.