सध्या सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. अगदी प्रियंका चोप्रापासून अक्षयकुमारपर्यंत सगळ्यांनीच आपआपले फोटो पोस्ट केलेत. शाहरूख खान यानेही दिवाळीच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला. पण फोटो शेअर करताच तो ट्रोल झाला.शाहरूखने दिवाळीच्या शुभेच्छा देत पत्नी गौरी व मुलगा अबरामसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत केवळ तिघांचे डोळे आणि कपाळावरचा कुंकवाचा टिळा तेवढा दिसतोय. पण नेमक्या या कुंकवाच्या टिळ्यामुळेच शाहरूखला ट्रोल केले गेले.
- म्हणून शाहरूख खान झाला ट्रोल, शबाना आझमींनी असे दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 12:00 IST
शाहरूख खानने दिवाळीच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला. पण फोटो शेअर करताच तो ट्रोल झाला.
- म्हणून शाहरूख खान झाला ट्रोल, शबाना आझमींनी असे दिले उत्तर
ठळक मुद्दे काही लोकांना शबानांची ही गोष्टही खटकली. यानंतर शबाना यांनाही लोकांनी ट्रोल केले.