अमिताभ बच्चन व तापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट गत ८ मार्चला प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणा-या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या दोन दिवसांत १३. ५९ कोटींची कमाई केली. पण ‘बदला’ रिलीज झाला आणि अमिताभ बच्चन यांना नव्या नोकरीची चिंता सतावू लागली. होय, ‘बदला’चे काही रिव्ह्यू कोलाजरूपात ट्विटवर शेअर करत, अमिताभ यांनी नव्या नोकरीबद्दलची पोस्ट टाकली. ‘ये तो हो गया...अब कल नौकरी कहाँ?? ५० वर्षोंसे यही पूछता आ रहा हूँ....,’ असे त्यांनी लिहिले.
‘सर, मुझे भी रिकमेंड कर देना...! अमिताभ बच्चन यांना शाहरूख खानची गळ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 15:50 IST
अमिताभ बच्चन व तापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट गत ८ मार्चला प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणा-या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या दोन दिवसांत १३. ५९ कोटींची कमाई केली. पण बदला’ रिलीज झाला आणि अमिताभ बच्चन यांना नव्या नोकरीची चिंता सतावू लागली.
‘सर, मुझे भी रिकमेंड कर देना...! अमिताभ बच्चन यांना शाहरूख खानची गळ!!
ठळक मुद्देशाहरूख सारख्याने नोकरी मागितली म्हटल्यावर तापसी पन्नू का मागे राहणार. तिनेही अमिताभ यांच्याकडे नोकरीसाठी शिफारस करण्याची विनंती केली.