सोहा अलीच्या घायाळ करणाऱ्या अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 16:21 IST
सोहा अली खानने 2004 मध्ये आलेल्या दिल मांगे मोर या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये फारसे यश सोहाला मिळाले नाही. त्यानंतर 2015 मध्ये ती कुणाल खेमूसोबत विवाह बंधनात अडकली. 2017मध्ये सोहाने इनाया नावाच्या सुंदर मुलीला जन्म दिला आहे.