"देशात जेसीबी बघायला पण गर्दी होते", 'पुष्पा २'वरुन अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला- "अल्लू अर्जुन..." By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 4:21 PM'पुष्पा २'च्या ट्रेलर लॉन्चला जमलेल्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची तुलना त्याने जेसीबी बघायला जमलेल्या लोकांसोबत केली आहे.देशात जेसीबी बघायला पण गर्दी होते, 'पुष्पा २'वरुन अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला- अल्लू अर्जुन... आणखी वाचा Subscribe to Notifications