Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 12:08 PM'पुष्पा २'साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रदशर्नाआधीच 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल झाले आहेत. Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी आणखी वाचा Subscribe to Notifications