विद्यार्थिनींनी शिकावे मार्शल आर्ट

By Admin | Published: August 7, 2014 11:01 PM2014-08-07T23:01:59+5:302014-08-07T23:01:59+5:30

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या मते देशात सर्वच विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे.

Students will learn martial arts | विद्यार्थिनींनी शिकावे मार्शल आर्ट

विद्यार्थिनींनी शिकावे मार्शल आर्ट

googlenewsNext
>बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या मते देशात सर्वच विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे. यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटात राणी एका पोलीस अधिका:याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ही भूमिका निभावण्यासाठी राणीने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती म्हणाली की, ‘स्वत:चे संरक्षण करण्यासाठी देशात सर्वच विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे. प्रत्येक स्तरावर नारी शक्तीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणो गरजेचे आहे. नारी शक्तीचे रूप असलेल्या विद्यार्थिनींना स्वत:च्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे.’

Web Title: Students will learn martial arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.