स्टायलिश स्मिता गोंदकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 11:32 IST
स्मिता गोंदकरला पप्पी दे पारूला या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली. तिने मुंबईचा डब्बेवाला, हिप हिप हुर्रे यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सध्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमात झळकत आहे.